Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 28:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 संकटसमयी ह्या आहाज राजाने परमेश्वराचा अधिकच अपराध केला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 या संकटकाळात आहाजच्या वाईट वर्तनात आणखी भरच पडली. तो परमेश्वरापासून दुरावला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 त्याच्या संकटकाळात राजा आहाज याहवेहबरोबर आणखीच अविश्वासू झाला.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 28:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy