२ इतिहास 28:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 कारण अदोमी लोकांनी पुन्हा येऊन यहूदास मार देऊन काही लोक पाडाव करून नेले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 कारण अदोमी लोकांनी पुनः येऊन यहूदात मार देऊन काही लोक बंदी करून नेले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 एदोमी लोक पुन्हा आले होते आणि त्यांनी यहूदीयावर हल्ला केला आणि कैद्यांना पळवून नेले. Viz kapitola |