Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 28:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 तेव्हा त्या हत्यारबंद लोकांनी ते पाडाव केलेले लोक आणि आणलेली लूट ही सरदार व सर्व मंडळी ह्यांच्यासमक्ष सोडून दिली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 तेव्हा त्या सैनिकांनी कैदी आणि लुटलेली चीजवस्तू हे इस्राएल लोकांच्या आणि त्या प्रमुखांच्या हवाली केले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 त्यामुळे शिपायांनी अधिकारी आणि जमलेल्या सर्व मंडळीच्या उपस्थितीत लूट आणि कैदींना सोडून दिले.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 28:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy