Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 28:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तर आता माझे ऐका; तुम्ही आपल्या पाडाव केलेल्या भाऊबंदांना परत पाठवून द्या, कारण परमेश्वराचा कोप तुमच्यावर अतिशय भडकला आहे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 आता माझे ऐका. पकडून आणलेल्या या आपल्या बंधू-भगिनींना परत पाठवून द्या. परमेश्वरास तुमचा अनावर संताप आला आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 आता माझे ऐका! तुम्ही कैदी म्हणून आणलेल्या तुमच्या सहइस्राएली लोकांना परत पाठवा, कारण याहवेहचा क्रोधाग्नी तुमच्यावर भडकलेला आहे.”

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 28:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy