Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 27:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 योथाम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्याला दावीदपुरात मूठमाती दिली आणि त्याच्या जागी त्याचा पुत्र आहाज हा राजा झाला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 पुढे योथाम मरण पावला आणि त्याचे त्याच्या पूर्वंजाशेजारी दफन केले गेले. दावीद नगरांत लोकांनी त्यास पुरले. योथामाच्या जागी आहाज हा त्याचा पुत्र राज्य करु लागला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 योथाम त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या नगरात पुरण्यात आले. आणि त्याचा पुत्र आहाज त्याचा वारस म्हणून राजा झाला.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 27:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy