२ इतिहास 27:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याने यहूदाच्या पहाडी देशात शहरे वसवली आणि वनात गढ्या व बुरूज बांधले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 यहूदाच्या डोंगराळ प्रदेशात नगरे वसवली. जंगलात किल्ले आणि बुरुज बांधले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्याने यहूदीयाच्या डोंगराळ प्रदेशात नगरे बांधली आणि जंगली भागात किल्ले आणि बुरूज बांधले. Viz kapitola |