२ इतिहास 27:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याने परमेश्वराच्या मंदिराचा वरचा दरवाजा बांधला आणि ओफेलच्या कोटावर पुष्कळ बांधकाम केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 परमेश्वराच्या मंदिराचा वरचा दरवाजा योथामाने पुन्हा करवला. ओफेलच्या कोटावर त्याने बरेच बांधकाम केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 योथामाने याहवेहच्या मंदिराचा वरील दरवाजा पुन्हा बांधला आणि ओफेलच्या डोंगरावरील भिंतीवर बरेच काम केले. Viz kapitola |