२ इतिहास 26:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याचा बाप अमस्या ह्याच्या एकंदर वागणुकीस अनुसरून परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 उज्जीयाचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने योग्य असे होते. आपले पिता अमस्या यांच्याप्रमाणे त्याने देवाचे अनुसरण केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्याने आपला पिता अमस्याह याच्याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले. Viz kapitola |