२ इतिहास 26:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 उज्जीया आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; तो कोडी होता म्हणून राजांच्या खासगी स्मशानभूमीत त्याला मूठमाती दिली; त्याचा पुत्र योथाम त्याच्या जागी राजा झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 उज्जीया मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांजवळ त्याचे दफन झाले. राजासाठी असलेल्या दफनभूमीच्या शेजारच्या जागेत त्यास पुरले. कारण तो कुष्ठरोगी होता. उज्जीयाच्या नंतर त्याचा पुत्र योथाम राजा झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 उज्जीयाह आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि राजांच्या मालकीच्या स्मशानभूमीत त्याला पुरण्यात आले, कारण लोक म्हणाले, “त्याला कुष्ठरोग झाला होता.” आणि त्याचा वारस त्याचा पुत्र योथाम राजा झाला. Viz kapitola |