२ इतिहास 26:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ह्या सर्व सेनेसाठी उज्जीयाने ढाली, भाले, शिरस्त्राणे, उरस्त्राणे, धनुष्ये व गोफणगुंडे तयार केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 या सर्व सेनेला उज्जीयाने ढाली, भाले, शिरस्त्राणे, चिलखते, धनुष्य आणि गोफणगुंडे अशी शस्त्रास्त्रे दिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 उज्जीयाहने त्यांना ढाली, भाले, शिरस्त्राण, चिलखते, धनुष्ये आणि गोफणी यांचा पुरवठा केला. Viz kapitola |