२ इतिहास 25:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याप्रमाणेच त्याने शंभर किक्कार चांदी देऊन एक लाख इस्राएल योद्धे चाकरीस ठेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 यांच्याखेरीज आणखी एक लाख सैन्याची कुमक अमस्याने इस्राएलकडून मागवली. त्यासाठी त्याने शंभर किक्कार चांदी एवढी किंमत मोजली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्याने शंभर तालांत चांदी देऊन इस्राएलमधून एक लाख लढाऊ माणसेसुद्धा भाड्याने घेतली. Viz kapitola |