२ इतिहास 25:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याच्या हाती राज्य कायम झाले तेव्हा ज्या त्याच्या सेवकांनी त्याचा बाप राजा ह्याला वधले होते त्यांना त्याने जिवे मारले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 अमस्या शक्तीशाली राजा झाला मग त्याने आपल्या वडलांच्या मारेकऱ्यांची हत्या केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 राज्य त्याच्या पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर त्याने त्याचा पिता राजाचा वध करणाऱ्या अधिकाऱ्यांना मृत्युदंड दिला. Viz kapitola |