२ इतिहास 25:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 त्यांनी त्याला घोड्यावर घालून आणले आणि यहूदाच्या राजधानीत त्याच्या पूर्वजांमध्ये त्याला मूठमाती दिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 अमस्याचा मृतदेह मग लोकांनी घोड्यावर लादला आणि यहूदाच्या नगरात आणून त्यास पूर्वंजाशेजारी पुरले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 त्याला घोड्यावरून परत आणण्यात आले आणि यहूदीयाच्या शहरात त्याच्या पूर्वजांबरोबर पुरण्यात आले. Viz kapitola |