२ इतिहास 25:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 अमस्याची अथपासून इतिपर्यंत बाकीची कृत्ये यहूदा व इस्राएल ह्यांच्या राजांच्या बखरीत वर्णन केलेली आहेत, नाहीत काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 यहूदा आणि इस्राएलमधील राजांचा इतिहास या पुस्तकात, अमस्याने बाकी जे जे केले त्याची संपूर्ण हकिकत आली आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 अमस्याहच्या राज्यकाळातील इतर घटना, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत, यहूदीयाच्या आणि इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात लिहिलेल्या नाहीत काय? Viz kapitola |