Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 25:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 इस्राएलापुढे यहूदाची त्रेधा उडाली आणि ज्याने-त्याने आपापल्या डेर्‍याकडे पळ काढला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 इस्राएलने यहूदाचा पराभव केला. झाडून सर्व यहूद्यांनी या लढाईतून पळ काढला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 इस्राएलने यहूदीयाचा पराभव केला आणि प्रत्येकजण आपआपल्या घरी पळून गेले.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 25:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy