२ इतिहास 25:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 यहूदी लोकांनी आणखी दहा हजार पाडाव केले व त्यांना पर्वतशिखरावर नेऊन त्यांचा कडेलोट केला; आणि त्यांचा चुराडा झाला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 यहूदी लोकांनी दहा हजार जणांना बंदिवान केले. त्यांना धरुन पर्वत माथ्यावर नेले आणि एवढ्या उंचीवरुन त्यांचा कडेलोट केला. खालच्या दगडधोंड्यांवर त्यांचे देह छिन्नविच्छिन्न होऊन पडले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 यहूदीयाच्या सैन्याने दहा हजार माणसांनासुद्धा जिवंत पकडले, त्यांना एका कड्याच्या टोकावर नेले आणि तिथून खाली फेकले, त्या सर्वांचे तुकडे झाले. Viz kapitola |