२ इतिहास 25:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 अमस्याने हिंमत धरून आपल्या लोकांना युद्धास नेले; क्षारखोर्यात जाऊन सेईर वंशजांपैकी दहा हजार लोक त्याने वधले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 यानंतर अमस्याने मोठे धाडस करून अदोम देशातील मिठाच्या खोऱ्यावर हल्ला चढवला. अमस्याच्या सैन्याने याठिकाणी सेईर मधील दहा हजार लोकांस ठार केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 अमस्याहने नंतर त्याचे सामर्थ्य वाढविले आणि त्याचे सैन्य क्षार खोर्यात नेले आणि तिथे त्याने सेईरच्या दहा हजार लोकांना ठार केले. Viz kapitola |