२ इतिहास 24:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 राजाज्ञेवरून लोकांनी एक पेटी तयार करून परमेश्वराच्या मंदिराच्या बाहेर ठेवली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 राजा योवाशाच्या आज्ञेवरुन एक पेटी तयार करून ती परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी ठेवण्यात आली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 राजाच्या आज्ञेनुसार, एक पेटी तयार केली गेली आणि बाहेर याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आली. Viz kapitola |