२ इतिहास 24:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 ज्यांनी त्याच्याशी फितुरी केली ते हे : शिमथ अम्मोनीण हिचा पुत्र जाबाद1 व मवाबीण शिम्रिथ2 हिचा पुत्र यहोजाबाद. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 जाबाद आणि यहोजाबाद हे ते फितूर सेवक. जाबादच्या आईचे नाव शिमथ. ही अम्मोनची होती. यहोजाबादाच्या आईचे नाव शिम्रिथ. ही मवाबी होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 ज्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला ते म्हणजे शिमाथ या अम्मोनी स्त्रीचा पुत्र जाबाद आणि यहोजाबाद हा मोआबी स्त्री शिमरीथचा पुत्र. Viz kapitola |