Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 24:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 नवे वर्ष लागताच अराम्यांच्या सेनेने त्यांच्यावर स्वारी केली; यहूदा व यरुशलेम ह्यांच्यावर चालून येऊन त्यांनी लोकांपैकी जे सरदार होते त्यांचा नायनाट केला व त्यांचे सर्व धन लुटून दिमिष्काच्या राजाकडे पाठवून दिले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 वर्ष अखेरीला अरामाच्या सैन्याने योवाशावर हल्ला केला. यहूदा आणि यरूशलेमेवर हल्ला करून त्यांनी सर्व सरदारांची हत्या केली. तेथील सर्व धन लुटून त्यांनी ते दिमिष्काच्या राजाकडे पाठवले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 वर्षाच्या शेवटी, अरामच्या सैन्याने योआशविरुद्ध युद्धासाठी कवायत केली; त्याने यहूदीया आणि यरुशलेमवर आक्रमण केले आणि लोकांच्या सर्व नेत्यांना ठार केले. त्यांनी लूट केलेला सर्व माल दिमिष्कातील त्यांच्या राजाकडे पाठवला.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 24:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy