Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 24:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 ह्या प्रकारे कारागिरांनी कामास लागून ते पुरे केले; त्यांनी देवाचे मंदिर नीटनेटके करून त्याला मजबुती आणली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 या कामावर देखरेख करणारे लोक अतिशय विश्वासू होते. परमेश्वराच्या मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम पूर्ण झाले. देवाचे मंदिर पुन्हा पूर्वीसारखेच नीटनेटके आणि पहिल्यापेक्षा भक्कम झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 कामाची जबाबदारी सांभाळणारे लोक कष्टाळू होते आणि त्यांच्या हाताखाली दुरुस्तीचे काम चालू होते. त्यांनी परमेश्वराचे मंदिर त्याच्या मूळ रचनेनुसार पुन्हा बांधले आणि ते भरभक्कम केले.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 24:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy