२ इतिहास 24:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मग राजाने व यहोयादाने तो पैसा परमेश्वराच्या मंदिराचे काम करण्यास दिला व त्यांनी परमेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी रोजाने गवंडी व सुतार लावले आणि परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी लोखंडी व पितळी काम करणार्या कारागिरांना कामास लावले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 राजा योवाश आणि यहोयादा यांनी मग ही रक्कम परमेश्वराच्या मंदिराचे काम करणाऱ्यांच्या हवाली केली. या लोकांनी परमेश्वराच्या मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी कसबी सुतार, कोरीव काम करणारे, लोखंड, पितळ या धातूचे काम करणारे कारागीर यांना मजुरीवर कामाला घेतले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 राजा आणि यहोयादा यांनी ते याहवेहच्या मंदिरासाठी आवश्यक ते काम करणाऱ्यांना दिले. त्यांनी याहवेहच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी गवंडी आणि सुतार आणि लोखंडी आणि कास्यकाम करणारे कामगार ठेवले. Viz kapitola |