२ इतिहास 23:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 दावीद राजाचे भाले, बरच्या व ढाली जी देवाच्या मंदिरात होती ती यहोयादा याजकाने घेऊन शतपतींना दिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 दावीद राजाचे भाले, छोट्या आणि मोठ्या ढाली ही शस्त्रे देवाच्या मंदिरामध्ये ठेवलेली होती. यहोयादा याजकाने शंभर सैनिकांच्या तुकड्यांच्या प्रमुखांना त्या दिल्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 यहोयादा याजकाने परमेश्वराच्या मंदिरामधील दावीद राजाचे भाले व मोठ्या आणि लहान ढाली होत्या, त्या शताधिपतींच्या हाती दिल्या. Viz kapitola |