२ इतिहास 23:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 यहोयादा याजकाच्या आज्ञेप्रमाणे लेव्यांनी व सर्व यहूद्यांनी केले; त्यांतल्या प्रत्येकाने शब्बाथ दिवशी आत येण्याची ज्यांची पाळी असे व कामावरून परत जाण्याची ज्यांची पाळी असे त्यांची व्यवस्था केली; यहोयादा याजकाने कोणत्याही पाळीपाळीने येणार्या लेव्यांना निरोप दिला नव्हता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 लेवी आणि यहूदा या सर्व लोकांनी यहोयादा या याजकाने ज्या आज्ञा केल्या त्या सर्वांचे पालन केले. यहोयादाने याजकांपैकी कोणाचीही गय केली नाही. त्यामुळे शब्बाथाच्या दिवशी आळीपाळीने आत येणाऱ्या व कामावरुन बाहेर जाणाऱ्या सर्वाची व्यवस्था केली.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 यहोयादा याजकाच्या आज्ञेप्रमाणे लेवी आणि यहूदीयाच्या सर्व पुरुषांनी केले. प्रत्येकाने आपआपली माणसे घेतली; जे शब्बाथाच्या दिवशी सेवेला येणार होते आणि जे सेवा संपवून जात होते—कारण यहोयादा याजकाने कोणत्याही विभागांना सुट्टी दिली नव्हती. Viz kapitola |