Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 23:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 लेव्यांपैकी प्रत्येक मनुष्याने आपापल्या हाती शस्त्रे घेऊन राजासभोवती उभे राहावे; कोणी मंदिराच्या आत आला की त्याला मारून टाकावे; राजा आतबाहेर येईल-जाईल तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर असावे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 लेवींनी राजाला सर्व बाजूंनी घेराव घालावा. प्रत्येकाजवळ आपली तलवार सज्ज असावी. कोणी मंदिरात घुसायचा प्रयत्न केल्यास त्यास ठार करावे. सर्वांनी राजाची सावलीसारखी सोबत करावी.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 प्रत्येक लेवींनी हातात शस्त्र घेऊन राजाभोवती उभे राहावे. जो कोणी मंदिरात प्रवेश करेल त्याला जिवे मारावे. राजा जिथे जाईल तिथे तुम्ही त्याच्याजवळ राहावे.”

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 23:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy