२ इतिहास 23:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 एक तृतीयांश लोकांनी राजमंदिरावर पहारा करावा आणि एक तृतीयांश लोकांनी तळाच्या वेशीजवळ असावे आणि बाकीच्या सर्व लोकांनी परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात राहावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 एकतृतीयांश लोकांनी राजमहालावर पहारा करावा, आणि उरलेल्या एकतृतीयांश लोकांनी वेशीपाशी असावे. यांच्याखेरीज बाकी सर्व लोकांनी परमेश्वराच्या मंदिराच्या दालनात रहावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तुमच्यापैकी एकतृतीयांश राजवाड्यात आणि एकतृतीयांश लोकांनी पायाभरणीचे प्रवेशद्वार आणि इतर सर्वांनी याहवेहच्या मंदिराच्या प्रांगणात असावे. Viz kapitola |