Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 23:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 ह्या प्रकारे देशाचे सर्व लोक आनंदित झाले व नगरात शांतता झाली; अथल्येचा त्यांनी तलवारीने वध केला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 अथल्याचा तलवारीने वध झाला त्यानंतर यहूदातील लोकांमध्ये आनंदी आनंद पसरला आणि यरूशलेम नगर शांत झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 राष्ट्रातील प्रत्येकजण आनंद करीत होता आणि शहर शांत झाले, कारण अथल्याहचा तलवारीने वध करण्यात आला होता.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 23:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy