२ इतिहास 23:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्यांनी यहूदात फिरून त्यातील सर्व नगरांतून लेवी आणि इस्राएलाच्या पितृकुळांचे प्रमुख पुरुष ह्यांना एकत्र केले आणि ते यरुशलेमेस आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्यांनी यहूदाभर फिरुन यहूदाच्या नगरात विखुरलेल्या लेवींना आणि इस्राएलच्या कुलप्रमुखांना एकत्र आणले. मग ते सर्व यरूशलेम येथे गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्यांनी यहूदीयामध्ये सर्वत्र फिरून सर्व गावातून लेवी आणि इस्राएली कुटुंबप्रमुखांना एकत्र केले. जेव्हा ते यरुशलेमकडे आले, Viz kapitola |