२ इतिहास 23:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 ह्यानंतर यहोयादा, राजा व प्रजा ह्यांनी परमेश्वराचे लोक व्हावे म्हणून यहोयादाने त्यांच्याकडून परमेश्वराशी करार करवला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 यहोयादाने मग सर्व लोक आणि राजा यांच्याबरोबर एक करार केला. आपण सर्व परमेश्वराचे लोक आहोत असा तो करार होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 मग यहोयादाने एक करार केला की तो, लोक आणि राजा याहवेहची प्रजा असणार. Viz kapitola |