२ इतिहास 23:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तेव्हा त्यांनी तिला जाण्यासाठी वाट केली; राजमंदिरी जाण्याच्या घोडेवेशीने ती निघून गेली; तेथे त्यांनी तिला जिवे मारले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 राजमहालाच्या घोडावेशीजवळ अथल्या पोहोचताच सैनिकांनी तिला पकडले आणि त्याठिकाणी तिला जिवे मारले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 म्हणून ती राजवाड्याच्या मैदानात, घोड्यांच्या प्रवेशद्वाराकडे पोहोचताच त्यांनी तिला ताब्यात घेतले आणि तिथे त्यांनी तिला ठार मारले. Viz kapitola |