Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 23:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 मग यहोयादा याजकाने सेनेवरील शतपतींना बाहेर आणून आज्ञा केली की, “तिला सैन्याच्या रांगेतून बाहेर काढा; तिच्यामागून जो जाईल त्याचा वध करा;” कारण परमेश्वराच्या मंदिरात तिचा वध होऊ नये असे याजकाने सांगितले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 याजक यहोयादा याने सेनापतींना पुढे आणले. त्यांना तो म्हणाला, “तिला सैन्याच्या रांगांमधून बाहेर काढा. तिच्या मागे जो जाईल त्यास तलवारीने मारुन टाका.” मग याजकाने सैन्याला आज्ञा दिली कि, “परमेश्वराच्या मंदिरात अथल्याचा वध करु नका.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 यहोयादा याजकाने नेमणूक केलेल्या शताधिपतीच्या सेनाधिकार्‍यांना बाहेर पाठवले, आणि त्यांना सांगितले: “सैन्याच्या रांगेतून तिला बाहेर काढा आणि जो कोणी तिच्यामागे जाईल त्याला तलवारीने मारा.” याजकाने म्हटले होते, “तिला याहवेहच्या मंदिरात जिवे मारू नये.”

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 23:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy