२ इतिहास 23:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 लोक धावतपळत आहेत व राजाची स्तुती करीत आहेत, ही गडबड ऐकून अथल्या परमेश्वराच्या मंदिरात लोकांकडे आली; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 लगबगीने जाणाऱ्या लोकांचा गलबला आणि राजाचा जयजयकार अथल्याने ऐकला. तेव्हा ती लोकांकडे परमेश्वराच्या मंदिरात आली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 जेव्हा अथल्याहने लोकांच्या धावपळीचा आणि राजाचा जयघोष करण्याचा आवाज ऐकला, तेव्हा ती त्यांच्याकडे याहवेहच्या मंदिरात आली. Viz kapitola |