२ इतिहास 22:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याची चालचलणूक अहाबाच्या घराण्यासारखी होती, कारण दुष्कृत्ये करण्यास त्याची आई त्याला सल्ला देत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 अहज्याची वागणूकही अहाबाच्या घराण्याप्रमाणेच होती. कारण अहज्याच्या आईने त्यास दुराचरण करण्यास प्रवृत्त केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तो सुद्धा अहाबाच्या घराण्याच्या मार्गाने चालला, कारण त्याच्या आईने त्याला दुष्टतेने वागण्यास प्रोत्साहन दिले. Viz kapitola |