२ इतिहास 22:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 देवाच्या मंदिरात त्याला त्यांच्याबरोबर सहा वर्षे लपवून ठेवले होते; तेव्हा अथल्येने देशावर राज्य केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 परमेश्वराच्या मंदिरात त्यास याजकांच्या सहवासात सहा वर्षे लपवून ठेवले होते. या काळात अथल्याने त्या जागेवर राज्य केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 अथल्याहने देशावर राज्य केले त्या सहा वर्षापर्यंत त्याला परमेश्वराच्या मंदिरात लपवून ठेवण्यात आले होते. Viz kapitola |