२ इतिहास 21:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 यहोराम बत्तीस वर्षांचा असता राज्य करू लागला; त्याने यरुशलेमेत आठ वर्षे राज्य केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 वयाच्या बत्तिसाव्या वर्षी सत्तेवर येऊन यहोरामाने यरूशलेमामध्ये आठ वर्षे राज्य केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जेव्हा यहोराम राजा झाला, तेव्हा त्याचे वय बत्तीस वर्ष होते, त्याने यरुशलेमवर आठ वर्षे राज्य केले. Viz kapitola |