२ इतिहास 20:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 यहोशाफाट परमेश्वराच्या मंदिरात नव्या अंगणासमोर यहूदी व यरुशलेमकर ह्यांच्या जमावांमध्ये उभा राहिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 यहोशाफाट, परमेश्वराच्या मंदिरात नवीन अंगणासमोर होता. यहूदा आणि यरूशलेमेच्या लोकांमध्ये तो उभा राहिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 नंतर यहोशाफाट याहवेहच्या मंदिराजवळ नवीन अंगणासमोर यहूदीया आणि यरुशलेम यांच्या सभेमध्ये उभा राहिला Viz kapitola |