२ इतिहास 20:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 यहोशाफाटाची अथपासून इतिपर्यंतची अवशिष्ट कृत्ये हनानीचा पुत्र येहू ह्याची जी बखर इस्राएलाच्या राजांच्या ग्रंथात नमूद केली आहे तिच्यात लिहिलेली आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 हनानीचा पुत्र येहू याच्या बखरीमध्ये यहोशाफाटाच्या बाकीच्या कृत्यांची संपूर्ण नोंद आहे. इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात या गोष्टींचा समावेश करून त्यांची नोंद केली आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 यहोशाफाटच्या राज्याच्या इतर घटना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतच्या घटना हनानीचा पुत्र येहू याच्या इतिहासात लिहिलेल्या आहेत, ज्याची नोंद इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात आहेत. Viz kapitola |