२ इतिहास 20:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 मग सर्व यहूदातले लोक व यरुशलेमकर व त्यांच्या अग्रभागी यहोशाफाट हे मोठ्या आनंदाने यरुशलेमेकडे परत चालले, व त्यांच्या अग्रभागी यहोशाफाट होता. परमेश्वराने त्यांना आपल्या शत्रूंवर विजय प्राप्त करून देऊन हर्षभरित केले होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 मग यहोशाफाटाने समस्त यहूदा आणि यरूशलेम लोकांस यरूशलेम येथे माघारी नेले. परमेश्वराने त्यांच्या शत्रूंचा पाडाव केल्यामुळे त्यांच्यात आनंदी आनंद पसरला होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 नंतर यहोशाफाटच्या नेतृत्वाखाली, यहूदीया आणि यरुशलेम येथील सर्व पुरुष आनंदाने यरुशलेमकडे परतले, कारण याहवेहनी त्यांना त्यांच्या शत्रूवर आनंद करण्याचे कारण दिले होते. Viz kapitola |