२ इतिहास 20:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 काही लोकांनी येऊन यहोशाफाटास खबर दिली की, “समुद्रापलीकडून अराम देशाच्या दिशेने एक मोठा समूह तुझ्यावर चाल करून येत आहे; तो जमाव हससोन-तामार उर्फ एन-गेदी येथवर आला आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 काही लोकांनी येऊन यहोशाफाटाला खबर दिली की, “मृतसमुद्राच्या पलीकडून अराम देशाकडून मोठी सेना तुमच्यावर चाल करून येत आहे. ती हससोन-तामार!” म्हणजेच एन-गेदी येथे येऊन ठेपली सुध्दा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 काही लोक आले आणि यहोशाफाटला म्हणाले, “मृत समुद्राच्या पलीकडे असलेल्या अराम येथून एक प्रचंड सैन्य तुमच्याविरुद्ध येत आहे. ते आधीच हससोन-तामार येथे आले आहे” (ते म्हणजे एन-गेदी). Viz kapitola |