२ इतिहास 20:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तेव्हा सर्व यहूदी आपली मुलेबाळे व स्त्रियांसह परमेश्वरासन्मुख उभे राहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 यहूदातील सर्व मंडळी आपल्या पत्नी आणि तान्ह्या मुलांसकट सर्व अपत्यांना घेऊन परमेश्वरासमोर उभी होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 यहूदीयाचे सर्व पुरुष, त्यांच्या पत्नी, मुले आणि शिशू यांच्या समवेत याहवेहसमोर उभे राहिले. Viz kapitola |