२ इतिहास 20:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 पाहा, जे वतन तू आम्हांला दिले आहेस त्यातून आम्हांला घालवून देण्यासाठी ते आले आहेत; असे हे आमची उलटफेड करण्यास आले आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 पण तेव्हाच त्यांच्या नायनाट न केल्याचे हे काय फळ मिळाले पाहा, ते आम्हास आमच्या प्रदेशातून हुसकावून लावायला निघाले आहेत. हा प्रदेश तू आम्हास बहाल केला आहेस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 आता पाहा, तुम्ही आम्हाला वारसा म्हणून दिलेल्या वतनदत्त प्रदेशातून बाहेर काढायला येऊन ते आमची कशी परतफेड करत आहेत. Viz kapitola |