२ इतिहास 2:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 शलमोनाने सोरेचा राजा हूराम1 ह्याला सांगून पाठवले की, “माझा बाप दावीद ह्याच्याशी आपण जसा व्यवहार केला व त्याचे निवासमंदिर बांधण्यासाठी गंधसरू पाठवले तसाच व्यवहार माझ्याशी करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 सोराचा राजा हिराम याला शलमोनाने निरोप पाठवला, “माझे पिता दावीद यांना जशी त्यांचे निवासस्थान बांधायला उपयोगी पडावे म्हणून तुम्ही गंधसरूचे लाकूड पाठवले होते. तशीच मदत मला करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 शलोमोनाने सोरचा राजा हीराम याच्याकडे हा निरोप पाठविला: “माझे पिता दावीद यांना महाल बांधण्यासाठी पाठविले त्याप्रमाणे मलाही गंधसरूचे लाकूड पाठवावे. Viz kapitola |