Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 2:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 शलमोनाने सत्तर हजार ओझेकरी, डोंगरातून धोंडे काढणारे ऐंशी हजार व त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी तीन हजार सहाशे लोक मोजून काढले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 डोंगरातून दगडांचे चिरे काढायला ऐंशी हजार लोक आणि ते वाहून नेण्यासाठी त्याने सत्तर हजार मजूर नेमले. मजुरांच्या कामावर देखरेख करण्यासाठी शलमोनाने तीन हजार सहाशे मुकादम नेमले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 या कामासाठी शलोमोनाने 70,000 मजूर, 80,000 पाथरवट व त्यांच्यावर देखरेखीसाठी 3,600 मुकादम यांची भरती केली.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 2:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy