२ इतिहास 2:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आपले जे सेवक लाकडे कापतील त्यांना मी वीस हजार कोर2 झोडलेले गहू, वीस हजार कोर जव, वीस हजार बथ2 द्राक्षारस व वीस हजार बथ तेल देईन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 लाकडांसाठी वृक्षतोड करणाऱ्या तुमच्या सेवकांना मी पुढीलप्रमाणे मोबदला देईन: वीस हजार कोर गहू, वीस हजार कोर जव, वीस हजार बुधले द्राक्षरस आणि वीस हजार बुधले तेल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तुमच्या लाकूड तोडणाऱ्या सेवकांना मी वीस हजार कोर झोडलेला गहू, वीस हजार कोर जव, द्राक्षारसाचे वीस हजार बथ व वीस हजार जैतुनाच्या तेलाचे बथ देईन.” Viz kapitola |