२ इतिहास 19:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्याने त्यांना बजावून सांगितले की, “परमेश्वराचे भय बाळगून खर्या व निष्कपट मनाने असे करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 यहोशाफाटाने त्यांना आज्ञापूर्वक सांगितले की, “परमेश्वराचे भय धरुन निष्कपट रीतीने आणि मन:पूर्वक ही सेवा करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्याने त्यांना असे आदेश दिले: “तुम्ही याहवेहचे भय बाळगूनच विश्वासूपणाने आणि संपूर्ण अंतःकरणाने सेवा करावी. Viz kapitola |