२ इतिहास 18:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 यहोशाफाटाने इस्राएलाच्या राजाला म्हटले, “आज परमेश्वराचा आदेश घ्या.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 यहोशाफाट इस्राएलाच्या राजाला पुढे असेही म्हणाला, “पण त्यापुर्वी परमेश्वराचा आदेशही घेऊ या.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 परंतु यहोशाफाट इस्राएलच्या राजाला असे सुद्धा म्हणाला, “प्रथम याहवेहचा सल्ला घ्या.” Viz kapitola |