२ इतिहास 18:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 त्या दिवशी घनघोर युद्ध झाले; अराम्यांच्या मारापुढे राजा आपल्या रथाला टेकून संध्याकाळपर्यंत उभा राहिला होता; सूर्यास्तसमयी त्याचा प्राण गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 त्यादिवशी घनघोर युध्द झाले. अराम्याकडे तोंड करून इस्राएलाचा राजा अहाब आपल्या रथात संध्याकाळपर्यंत टेकून बसला. संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळेस तो मरण पावला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 तो संपूर्ण दिवस युद्ध वाढत गेले आणि इस्राएलचा राजा संध्याकाळपर्यंत अराम्यांचा सामना करीत रथातच राहिला, आणि सूर्यास्ताच्या वेळी तो मरण पावला. Viz kapitola |