२ इतिहास 18:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 रथांवरील सरदारांनी हा इस्राएलाचा राजा नाही असे पाहिले तेव्हा त्याचा पिच्छा सोडून ते परतले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 हा इस्राएलचा राजा नाही असे सरदारांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग सोडून दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 आणि रथांच्या सरदारांनी पाहिले की तो इस्राएलचा राजा नाही तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग करण्याचे थांबविले. Viz kapitola |