२ इतिहास 18:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 अरामाच्या राजाने रथांवरील आपल्या सरदारांना आज्ञा केली होती की, “लहानथोरांपैकी कोणाशीही लढू नका, इस्राएलाच्या राजाशी मात्र लढा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 अरामाच्या राजाने आपल्या रथावरच्या सरदारांना आज्ञा केली होती की, “इस्राएलचा राजा अहाब याच्यावरच फक्त हल्ला करा. बाकी लहानथोर कोणाशीही लढू नका.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 आता अरामाच्या राजाने आपल्या रथांच्या सरदारांना आज्ञा दिली होती, “इस्राएलच्या राजाशिवाय कोणत्याही लहान थोरांशी लढू नका.” Viz kapitola |