२ इतिहास 18:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याला इस्राएलाचा राजा अहाब म्हणाला, “रामोथ-गिलाद येथे लढायला आपण माझ्याबरोबर याल काय?” त्याला यहोशाफाटाने उत्तर दिले, “मी आणि आपण एकच; माझे लोक ते आपले लोक; आम्ही आपल्याबरोबर लढाईस येऊ.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 अहाब त्यास म्हणाला, “रामोथ-गिलादावरील स्वारीत तूही माझ्याबरोबर सहभागी होशील का?” अहाब इस्राएलचा राजा होता आणि यहोशाफाट यहूदाचा. यहोशाफाट त्यास म्हणाला, “तू आणि मी काही वेगळे नाही. माझी माणसे ती तुझीच माणसे. आम्ही अवश्य लढाईत भाग घेऊ.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 इस्राएलचा राजा अहाबाने यहूदीयाचा राजा यहोशाफाटला विचारले, “तुम्ही माझ्याबरोबर रामोथ गिलआदविरुद्ध जाल का?” यहोशाफाटने उत्तर दिले, “तुम्ही जसे आहात तसाच मी आहे आणि माझे लोक तुमचे लोक आहेत; आम्ही तुमच्या युद्धात सहभागी होऊ.” Viz kapitola |